शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

मुंबई : 'भारत जोडो'ला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; राहुल, प्रियांका यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

मुंबई : निमंत्रण स्वीकारलं! ठाकरे-पवारांसह राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला आणखी एका बड्या नेत्याची उपस्थिती

महाराष्ट्र : हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

ठाणे : “शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी

ठाणे : भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव

महाराष्ट्र : सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

राष्ट्रीय : 'इलोक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार, ‘चंदा दो, धंदा लो’, हेच भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण', काँग्रेसची घणाघाती टीका

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना कर्जमुक्त, जीएसटीमुक्त करणार: राहुल गांधी, भारत जोडो न्याय यात्रेत आश्वासन

ठाणे : भारत जोडो यात्रेनिमित्त ठाण्यात पॅराशूट ग्लायडिंग, ड्रोन उडवण्यास मनाई

ठाणे : काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा