लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Maharashtra Politics: “मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi slams modi govt over inflation unemployment in bharat jodo yatra in washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी

Maharashtra News: महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. नोकऱ्यांच्या आश्वासनासंदर्भात मोदी गप्प आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला; माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांची खंत  - Marathi News | Former Union Minister Ramakant Khalap has said that Bharat Jodo benefited the Congress but it came a little late  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला - रमाकांत खलप

भारत जोडोचा काँग्रेसला फायदाच पण थोडा उशीर झाला असे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.  ...

Maharashtra Politics: “...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!” - Marathi News | congress nana patole said rahul gandhi should to be the prime minister of country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!”

Maharashtra News: भारत जोडो यात्रा का काढण्यात आली, याचे कारण काँग्रेसकडून अधोरेखित करण्यात आले आहे. ...

Bharat Jodo Yatra: सांगलीकरांचे ‘भारत जोडो’त संस्कृतीचे दर्शन, राहुल गांधींनी केले ढोलवादन - Marathi News | About 12 thousand workers of 'Join Bharat' Sangli district marched through the route in Hingoli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Bharat Jodo Yatra: सांगलीकरांचे ‘भारत जोडो’त संस्कृतीचे दर्शन, राहुल गांधींनी केले ढोलवादन

जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी यात्रा मार्गावर ढोलवादन करत परिसर दणाणून सोडला. यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः गळ्यात ढोल घेऊन ढोलवादन केले. ...

Maharashtra Politics: “मोदी सरकारने आदिवासींचे जल, जंगल, जमिनीचे अधिकार हिरावून घेतले”; काँग्रेसचे टीकास्त्र - Marathi News | congress leader jairam ramesh criticized bjp and modi govt in bharat jodo yatra in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारने आदिवासींचे जल, जंगल, जमिनीचे अधिकार हिरावून घेतले”; काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Politics: मोदी सरकार आदिवासींची सर्व जमीन जबरदस्तीने घेऊन उद्योगपतींना देत त्यांच्या हक्कांवरच गदा आणत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

Bharat Jodo Yatra: केरळ बँडने वाढविला उत्साह; 'धून' वाजताच यात्रेस सुरुवात अन अल्पविराम - Marathi News | Bharat Jodo Yatra: Kerala band in military discipline adds to the spirit of the yatra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Bharat Jodo Yatra: केरळ बँडने वाढविला उत्साह; 'धून' वाजताच यात्रेस सुरुवात अन अल्पविराम

पहाटे साडेपाच वाजता पदयात्रा सुरू होण्याच्या स्थळी ते तयार असतात. ...

राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला - Marathi News | Rahul Gandhi's sweet meeting with a child, 70 percent participation of women in the bharat jodo yatra yatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राहुल गांधींच्या भेटीसाठी चिमुकलीची रात्री २.३० पासूनच लगबग, यात्रेत ७० टक्के महिला

निवडणुकीसाठी नव्हे तर देशातील विविध समस्यांबाबत जनजागरण, कॉंग्रेसचे जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती. ...

Bharat Jodo Yatra: ‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका - Marathi News | Poyo | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘अग्निवीर’मुळे समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीती, हिंगोलीत कॉर्नर सभेत राहुल गांधींची टीका

Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. ...