शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

मुंबई : Bharat Jodo Yatra: ठरलं! राहुल गांधींसोबत चालणार आदित्य ठाकरे, जाणून घ्या कधी अन् कुठे?

नांदेड : ‘भारत जोडो’ यात्रा आज नांदेडमार्गे महाराष्ट्रात! काँग्रेसकडून तयारी पूर्ण; रात्री नऊ किलोमीटर निघणार मशाल यात्रा

राष्ट्रीय : Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा उंबरठ्यावर, महाराष्ट्रात राहुल गांधी ३८४ किमी चालणार

मुंबई : 'जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही', आंबेडकर स्पष्टच बोलले

नागपूर : गावागावात दाखविणार ‘भारत जोडो’चे थेट प्रक्षेपण; जिल्ह्यात फिरणार सहा रथ

सातारा : सत्ताधाऱ्यांकडून मतांच्या राजकारणासाठी धार्मिक विभाजनाचे काम, ज्येष्ठ विचारवंत ललित बाबरांचे टीकास्त्र

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: तेलंगणात पोहोचली 'भारत जोडो यात्रा', राहुल गांधींनी स्वतःला मारुन घेतले चाबकाचे फटके...

नांदेड : देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला

नांदेड : भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव