लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांच्या निष्ठेचा दाखला, राहुल गांधींनी दिले इतिहासाचे उदाहरण अन् उपस्थित झाले अवाक् - Marathi News | testament to the loyalty of Heroji Indulkar who built Raigad Rahul Gandhi gave an example of history | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांच्या निष्ठेचा राहुल गांधींनी दिला दाखला, उपस्थित झाले अवाक्

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी रायगड या अभेद्य किल्ल्याची बांधणी करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी दाखविलेल्या राजनिष्ठेचे उदाहरण बुधवारी येथे देऊन राहुल गांधी यांनी निष्ठा काय असते, हे पटवून दिले. ...

महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये  - Marathi News | Spontaneous response to Bharat Jodo in Maharashtra Rahul Gandhi first public meeting today in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये 

अखंड भारताची संकल्पना घेऊन भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा आज, गुरुवारी नांदेड शहरात दाखल होत आहेत. ...

दोन दिग्गजांनी बनविला ‘भारत जोडो’चा रोड मॅप! १२ राज्ये अन् दाेन केंद्रशासित प्रदेशांचा असा केला गेला अभ्यास - Marathi News | Two veterans made the road map of Bharat Jodo 12 states and two union territories | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन दिग्गजांनी बनविला ‘भारत जोडो’चा रोड मॅप! १२ राज्ये अन् दाेन केंद्रशासित प्रदेशांचा केला अभ्यास

देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी ते उत्तर टोकाच्या श्रीनगर-काश्मीरपर्यंत तब्बल तीन हजार ५७० किलोमीटरच्या या यात्रेचे नियोजन ...

'भारत जोडो यात्रा' निवडणूक प्रचार नाही, पदयात्राच! - Marathi News | Bharat Jodo Yatra is not an election campaign its a walk to nation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'भारत जोडो यात्रा' निवडणूक प्रचार नाही, पदयात्राच!

हिमाचलमध्ये निवडणुकीचा प्रचार करायला राहुल गांधी यांनी थोडाही वेळ का काढला नसेल, हे अनेकांना अद्याप उमगलेले नाही! ...

सेवादलाच्या मानवंदनेत कृष्णकुमार पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार - Marathi News | Cremation of Krishnakumar Pandey in honor of Seva Dal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवादलाच्या मानवंदनेत कृष्णकुमार पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार

राहुल गांधी, खरगेंचे प्रतिनिधी म्हणून आशिष दुआ अंत्यसंस्कारात सहभागी ...

Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट - Marathi News | Sharwari Mangave of Kolhapur met Congress leader Rahul Gandhi during Bharat Jodo Yatra | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Bharat Jodo Yatra: कोल्हापूरच्या शर्वरीची राहूल गांधींसमवेत स्वप्नवत भेट

भेट आणि गप्पांनी भारावलेल्या शर्वरीसाठी हा पाच मिनिटांचा प्रवास आयुष्यभरासाठीची आठवण आणि ऊर्जा देऊन गेला. ...

शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा - Marathi News | After education there is no employment, one has to do wages; Grievances raised by the unemployed to Rahul Gandhi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षणानंतर रोजगार नाही, मजुरी करावी लागते; राहुल गांधींकडे बेरोजगारांनी मांडल्या व्यथा

केंद्र शासन देशातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे खासगीकरण करीत आहेत. त्यामुळे समस्या कमी होण्या ऐवजी वाढल्या आहेत. ...

राहुल वडील राजीव गांधीसोबत सभेसाठी आले होते आज त्याच ठिकाणी आहे भारत जोडो यात्रा - Marathi News | 9-year-old Rahul had come for the meeting with his father Rajiv Gandhi the Bharat Jodo Yatra at the same place today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राहुल वडील राजीव गांधीसोबत सभेसाठी आले होते आज त्याच ठिकाणी आहे भारत जोडो यात्रा

राजीव गांधी स्वतः हेलिकॉप्टर चालवत आले होते नरसीत; भारत जोडो यात्रेने जागविल्या राजीव गांधी यांच्या सभेच्या आठवणी ...