लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Maharashtra Politics: “भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!”; मोदी सरकारवर घणाघात - Marathi News | congress jairam ramesh replied central pm modi govt over criticised rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!”; मोदी सरकारवर घणाघात

Maharashtra News: काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही भारत जोडो पदयात्रेला पाठिंबा देत आहेत, असे सांगत काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. ...

Maharashtra Politics: “भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जातोय” - Marathi News | congress nana patole replied bjp over criticism on rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो, भाजपकडून ‘भारत जोडो यात्रे’बाबत गैरसमज पसवला जातोय”

Maharashtra News: भारत जोडो यात्रा आता लोकचळवळ झाली आहे, हा इव्हेंट नाही, असा पलटवार काँग्रेसने भाजपच्या टीकेवर केला आहे. ...

उद्धव ठाकरे, शरद पवार काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादीच वाचली... - Marathi News | Uddhav Thackeray won't go on Congress' Bharat Jodo Yatra; Ashok Chavan read the list of names Aditya Thackeray, Sharad Pawar, Jayant Patil and many more From MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, शरद पवार भारत जोडो यात्रेला जाणार नाहीत; अशोक चव्हाणांनी नावांची यादी वाचली

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे, ...

'भारत जोडो'त एक तेरा कदम, एक मेरा कदम, सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार - Marathi News | Bharat Jodo Yatra MLA Dr Vishwajit Kadam will walk 384 km | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'भारत जोडो'त एक तेरा कदम, एक मेरा कदम, सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार

आमदार डॉ. विश्वजित कदम स्वतः महाराष्ट्रात यात्रा मार्गावर ३८४ किमी चालणार ...

BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न - Marathi News | Bharat Jodo Yatra: Panicked BJP trying to shut down our social media accounts: Jairam Ramesh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न

ही चुनाव जितो यात्रा नाही, परंतू यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी ...

आता भारत जोडो साहित्य दिंडी; राहुल गांधींच्या यात्रेला १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचा पाठिंबा  - Marathi News | Now add India to literature 120 writers thinkers artists support Rahul Gandhi yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता भारत जोडो साहित्य दिंडी; राहुल गांधींच्या यात्रेला १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचा पाठिंबा 

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत. ...

आधी फिटनेसची तपासणी, मगच ‘भारत जोडो’त पदयात्री; केवळ १२० जणांची निवड, मराठवाड्यातून एकमेव श्रावण रॅपनवाड - Marathi News | Fitness check first then Bharat Jodo yatra Selection of only 120 Only Shravan Rapanwad from Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी फिटनेसची तपासणी, मगच ‘भारत जोडो’त पदयात्री; केवळ १२० जणांची निवड, मराठवाड्यातून एकमेव श्रावण रॅप

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो पदयात्रेत त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी अतिशय अवघड अशा तपासण्या करण्यात आल्या. ...

शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन हजारो सामील - Marathi News | Farmers laborers entrepreneurs participate Enormous excitement on the second day of Bharat Jodo Thousands joined by carrying the tricolor flag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी, कष्टकरी, उद्योजक सहभागी! ‘भारत जोडो’त दुसऱ्या दिवशीही प्रचंड उत्साह; ‘तिरंगा’ ध्वज हाती घेऊन

श्रीनिवास भोसले लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या महाराष्ट्रात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी राज्यातील ग्रामीण भागातून दाखल ... ...