लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
‘चंदादात्याचा सन्मान आणि अन्नदात्याचा अपमान, हीच मोदी सरकारची नीती, काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: "Honoring the donor and humiliating the donor, this is the policy of the Modi government, the criticism of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चंदादात्याचा सन्मान आणि अन्नदात्याचा अपमान, हीच मोदी सरकारची नीती, काँग्रेसची बोचरी टीका

Jairam Ramesh Criticizes Modi Government: मोदी सरकारची एकच नीती आहे, चंदादात्याचा सन्मान व अन्नदात्याचा अपमान, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केली आहे. ...

"राहुल गांधींच्या 'भारत जोडो'मुळे एक गॅरंटी पक्की... ‘मोदी तो गयो"; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Sanjay Raut trolls Modi ki Guarantee saying Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra will throw BJP out of power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राहुल गांधींच्या 'भारत जोडो'मुळे एक गॅरंटी पक्की... ‘मोदी तो गयो"; संजय राऊतांचा घणाघात

भारत जोडो न्याय यात्रेच्या चांदवड येथील सभेत राऊतांनी भाजपवर केला हल्लाबोल ...

“युपीए सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी केली, भाजपाला शेतकऱ्यांबद्दल अनास्था”: शरद पवार - Marathi News | ncp sharad pawar criticized bjp central govt over farmers issues in bharat jodo nyay yatra in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“युपीए सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी केली, भाजपाला शेतकऱ्यांबद्दल अनास्था”: शरद पवार

NCP Sharad Pawar News: शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा, असे आवाहन भारत जोडो न्याय यात्रेत करण्यात आले. ...

"शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा", नाना पटोले यांचं आवाहन - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nana Patole appeals to make correct program of Modi government which is cheating the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा", नाना पटोले यांचं आवाहन

Bharat Jodo Nyay Yatra: शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ...

भाजपची 'गॅरंटी' चायनीज मालासारखी; चले तो चांद तक, नहीं तो शाम तक- जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil slams Modi Ki Guarantee is like Chinese material which has no credibility Sharad Pawar Rahul Gandhi Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपची 'गॅरंटी' चायनीज मालासारखी; चले तो चांद तक, नहीं तो शाम तक- जयंत पाटील

नाशिकमध्ये शरद पवार, राहुल गांधी यांच्या सभेत सरकारवर केला जोरदार हल्लाबोल ...

महिलांना ५० टक्के आरक्षण देणार; राहुल गांधी यांची महिला न्याय हक्क परिषदेत घोषणा - Marathi News | 50 percent reservation for women rahul gandhi announcement at women justice rights council | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिलांना ५० टक्के आरक्षण देणार; राहुल गांधी यांची महिला न्याय हक्क परिषदेत घोषणा

कोणताही सर्व्हे करणार नाही ...

कैसे हो आप दाजीसाहब! गळाभेट घेऊन राहुल गांधींनी केली विचारपूस - Marathi News | rahul gandhi meet rohidas patil in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कैसे हो आप दाजीसाहब! गळाभेट घेऊन राहुल गांधींनी केली विचारपूस

ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी संपर्क करून त्यांचे रोहिदास पाटील यांच्याशी बोलणे करून दिले. ...

लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा- आरिफ नसीम खान - Marathi News | Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra to preserve democracy and constitution - Arif Naseem Khan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा- आरिफ नसीम खान

"भाजपाचे केंद्रातील सरकारने दहा वर्षात विकासाच्या नावाखाली विनाश केला आहे" ...