शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसचे सरकार आल्यास सर्वेक्षणाशिवाय आरक्षण देऊ, राहुल गांधींनी महिलांना दिले आश्वासन

राष्ट्रीय : कुटुंबातील एका महिलेला १ लाख रुपये, काँग्रेसकडून ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून ५ मोठ्या घोषणा

धुळे : महागाई, बेरोजगारी, भागीदारी या तीन प्रमुख समस्या; खासदार राहुल गांधी यांची सभेत टीका

मुंबई : भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

नंदूरबार : काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन

महाराष्ट्र : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार!

राष्ट्रीय : निवडणुकीत प्रत्येक पक्ष एकाच चिन्हावर लढतो पण भाजपा मात्र कमळ आणि... काँग्रेसची खोचक टीका

नंदूरबार : सीएए लागू करून सामाजिक धुव्रीकरणाचा भाजपचा प्रयत्न- जयराम रमेश

महाराष्ट्र : “महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार, भाजपाच्या १५० जागा निवडून येणे कठीण”; काँग्रेसचा दावा

नाशिक : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या नाशिकमध्ये! शरद पवार, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार