शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

नंदूरबार : भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत नंदुरबारात राहुल गांधीची मंगळवारी जाहीर सभा

मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेची शिवाजी पार्कवरील सभा ऐतिहासिक होईल, काँग्रेसने व्यक्त केला विश्वास

मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार, इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार

राष्ट्रीय : नियोजित वेळेच्या 4 दिवस आधी 'भारत जोडो न्याय यात्रा' संपणार, मुंबईत INDIA आघाडीची सभा

संपादकीय : काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?

सातारा : भारत जोडो पेक्षा पक्ष जोडण्याचे काम करा, रामदास आठवले यांचा राहूल गांधी यांना टोला 

राष्ट्रीय : राहुल गांधी अखिलेश यादवांना तब्बल ७ वर्षांनी भेटले; अखिलेश म्हणाले, आग्रा हे प्रेमाचे दुकान...

उत्तर प्रदेश : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान दुर्घटना, एका मजुराचा मृत्यू, ७ जण जखमी   

राष्ट्रीय : ...तर देशातील तरुण दिवसाचे १२ तास मोबाईल चाळत बसले नसते, राहुल गांधींचा केंद्राला टोला

राष्ट्रीय : भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका सामील; अखिलेश यादव आज सहभागी होणार