शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

राष्ट्रीय : 2 वर्षांत काय बदललं?; भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच दिसल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या...

उत्तर प्रदेश : ठरले! अखिलेश यादव भारत न्याय यात्रेत सहभागी होणार; सपाने निमंत्रण स्वीकारले

उत्तर प्रदेश : राहुल गांधींच्या सुरक्षेत चूक, यात्रेत अज्ञात ड्रोन दिसल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

राष्ट्रीय : राहुल गांधी आज कोर्टात हजर राहणार, न्याय यात्रेला ब्रेक लागणार, नेमकं प्रकरण काय?  

राष्ट्रीय : अखिलेश यादव भारत जोडो न्याय यात्रेत कधी सहभागी होणार?; जयराम रमेश म्हणाले...

राष्ट्रीय : वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

राष्ट्रीय : Rahul Gandhi : देशात भीती आणि द्वेषाचे वातावरण, उद्या काय होईल माहीत नाही; राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : 'राम मंदिर सोहळ्यात फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब नव्हता', राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : भारत जोडो यात्रा येण्यापूर्वीच प्रियंका गांधी यांची तब्येत बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती

राष्ट्रीय : राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये पोहोचली; रोड शोमध्ये तेजस्वी यादव ड्रायव्हिंग सीटवर