शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

उत्तर प्रदेश : राहुल गांधी यांच्या यात्रेला UP मध्ये ठरलेल्या ठिकाणी थांबण्याची परवानगी नाही, शेतात काढावी लागणार रात्र

राष्ट्रीय : पीएम मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा भव्य रोड शो; प्रियंका गांधीही असणार उपस्थित

राष्ट्रीय : राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण... 

राष्ट्रीय : भारत जोडोचा खरा अजेंडा भारत तोडो आहे..., केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : “BJP-RSS ने देशात हिंसा अन् द्वेषच पसरवला”; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची टीका

राष्ट्रीय : Rahul Gandhi : कमाई किती करता?, राहुल गांधींचा कोळसा वाहून नेणाऱ्या मजुरांशी संवाद, चालवली सायकल

राष्ट्रीय : ...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : तुम्ही लग्न कधी करणार? ६ वर्षांच्या चिमुकल्याचा प्रश्न; राहुल गांधींनी दिले मजेशीर उत्तर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले

राष्ट्रीय : ‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन