लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतरत्न

Bharat Ratna Award, मराठी बातम्या

Bharat ratna, Latest Marathi News

Bharat Ratnaभारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या, देशाचं नाव जगात मोठं करणाऱ्या दिग्गज व्यक्तीला राष्ट्रपतींच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जातो.
Read More
महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर - Marathi News | maharashtra vidhan sabha assembly approved resolution about bharat ratna to mahatma jyotiba phule and savitribai phule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Resolution Approved About Bharat Ratna To Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule: महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे. ...

'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी - Marathi News | 'Give Bharat Ratna to Nitish Kumar and Naveen Patnaik', demands BJP MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी

'नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार.' ...

"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं" - Marathi News | Ratan Tata should actually have been awarded the 'Bharat Ratna' while he was alive said Raj Thackeray in letter to PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न' द्यायला हवं होतं; राज यांचे मोदींना पत्र

Ratan Tata Bharat Ratna, Raj Thackeray Letter to PM Modi: रतन टाटा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. ...

भारत सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे - सुनिल गावस्कर - Marathi News | Sunil Gavaskar has demanded that the Indian government should honor Rahul Dravid, the head coach of Team India, with the Bharat Ratna Award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करावे; भारतीय दिग्गजाची मागणी

भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विश्वचषक उंचावला. ...

राष्ट्रपतींनी घरी जाऊन अडवाणींचा भारतरत्नने केला सन्मान; काल राहिले होते गैरहजर - Marathi News | President Droupadi Murmu goes home and honors Lalkrushna Advani with Bharat Ratna; Was absent yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींनी घरी जाऊन अडवाणींचा भारतरत्नने केला सन्मान; काल राहिले होते गैरहजर

लालकृष्ण अडवाणी यांना फेब्रुवारीमध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यावेळी अडवाणी यांनी आभार मानले होते.  ...

चौधरी चरण सिंह यांच्यासह चार दिग्गजांना 'भारतरत्न' प्रदान, आडवाणी यांना घरी जाऊन सन्मानित करणार राष्ट्रपती मुर्मू  - Marathi News | Four veterans including Chaudhary Charan Singh received 'Bharat Ratna', President Murmu to honor Advani at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौधरी चरण सिंह यांच्यासह चार दिग्गजांना 'भारतरत्न' प्रदान, आडवाणी यांना घरी जाऊन सन्मानित करणार राष्ट्रपती मुर्मू 

महत्वाचे म्हणजे, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यावेळी पाच दिग्गजांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आल्यानंतर, महामना मालवीय, पंडित अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका ...

“वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत कुटुंबीयांनी...”; रणजीत सावरकर स्पष्टच बोलले - Marathi News | ranjeet savarkar reaction over demands about bharat ratna to veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत कुटुंबीयांनी...”; रणजीत सावरकर स्पष्टच बोलले

Veer Savarkar News: वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. ...

डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती - Marathi News | Dr. Cyrus Poonawala should be awarded the Bharat Ratna Sharad Pawar request to the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती

सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या लसमुळेच कोरोनाचा उद्रेक कमी करणे शक्य झाले ...