' ती फाऊंडेशन ' आणि ऍक्वाक्राफ्ट प्रोजेक्ट्स प्रा. लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्सोव्याला प्लस्टिकच्या समस्येतून मुक्त करण्याच्या दृष्टीने एक योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.आजच्या महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून वर्सोवा विधानसभेच्या भा ...
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाळला जातो. कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणा-या या दिवसाचे औचित्य साधून वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर ' आपली मोलकरीण ' संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने घरकामगार महिलांचा मेळावा ...
वर्सोव्यतील नागरिकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर वर्सोव्यात जेनेरिक मेडिसिन्सची चळवळ सुरू केली आहे ही खरोखरीच कौतुकास्पद असून राज्यातील ग्रामीण भागात 250 जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स लवकर ...
राज्यव्यवस्थेसाठी लागणा-या प्रशासकीय तरतुदींचा सविस्तरपणे करण्यात आलेला अंतर्भाव यामुळे राज्यघटनेचे स्वरूप विस्तृत बनले आहे. अशी वैशिट्यपूर्ण राज्यघटना कशी बनली, सर्वसामान्यांना त्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये कॉन्स्टिट्यूशन भवन बांधा ...
मुंबई मनपाच्या ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड मोफत देण्यात येणार असून त्यांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर या हा अभिनव उपक्रम राबवणार आहे. ...
सध्या वर्सोवा भागात लोखंडवाला सर्कल परिसरात रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात वर्सोवा विधानसभेच्या आमदार भारती लव्हेकर आणि के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर यांनी मह ...