भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. Read More
केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधीकरण म्हणजेच जेएनपीटीनीे सागरमाला उपक्रमाअंतर्गत नाशिकला निफाड तालक्यात ड्रायपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आरोग्य सेवा प्रणाली बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त नवीन पदांना मंजुरी दिली आहे. ...
शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे दिसल्याने भारती पवार यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले होते. याकडे विरोधकांनी पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचीच एकप्रकारे पोलखोल केल्याची चर्चा सुरु केली होती. ...