भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. Read More
राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे ...
मनमाड : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन तालुक्यातील रुग्णालयात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी केली. या समस्या सोडविण्यासाठी योग्य ते निर्देश द्यावेत अशा आ ...
केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) आज राज्यसभेत (Rajya Sabha) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचा दावा केला आहे. ...
सुरगाणा : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची कुटूंब कल्याण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री निवड झाल्याने कळवण, सुरगाणा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निर्माण भवनात जाऊन डॉ. भारती पवार यांची भेट घेत त्यां ...