दोन विषय समिती सभापती पदावर चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ, तर समाजकल्याण समितीवर आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा बोर्डे यांची निवड झाली. ...
भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. ...