लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारती विद्यापीठ

भारती विद्यापीठ

Bharti university, Latest Marathi News

भारती विद्यापीठात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक  - Marathi News | 28 lakh cheating with attraction of MBBS admission in Bharti university | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारती विद्यापीठात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने २८ लाखांची फसवणूक 

मुला व मुलींना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून २८ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे़. ...

तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या :  कौशल इनामदार  - Marathi News | Musical class span due to technology : kaushal Inamdar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञानामुळे संगीताच्या कक्षा रुंदावल्या :  कौशल इनामदार 

संगीत क्षेत्र प्रचंड व्यापक असून त्यावर आजचे युग हे स्पर्धात्मक आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मेहनत हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे : कौशल इनामदार ...

विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज : सत्यपाल सिंह - Marathi News | University needs to improve the quality of research : Satyapal Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज : सत्यपाल सिंह

कार्यशाळांमध्ये सादर होणाऱ्या शोधनिबंधांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा असे नाव दिले जाते... ...

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम  - Marathi News | Prof. Dr. Shivajirao Kadam Chancellor of Bharati Vidyapeeth Abhimat University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम 

प्रा.डॉ. शिवाजीराव कदम दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले. ...

पुरुषांची क्षेत्रे महिलांकडून काबीज : डॉ.उत्तमराव भोईटे  - Marathi News | Men's fields are empowered by women: Dr. Uttamrao Bhoite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषांची क्षेत्रे महिलांकडून काबीज : डॉ.उत्तमराव भोईटे 

स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यात आहे.  ...

संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे : मायकेल सिवाजार्वी; भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद - Marathi News | should be 'marketing' of Research: Michael Sivajarvi; International Council in Bharti University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे : मायकेल सिवाजार्वी; भारती विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

संशोधनातून उद्योजकता व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे, असे मत स्वीडन येथील प्राध्यापक मायकेल सिवाजार्वी यांनी व्यक्त केले.  ...