लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
...नाही तर सक्तीच्या रजेवरच पाठवतो; आदेश न ऐकणाऱ्या आयुक्तांवर अजित पवार नाराज - Marathi News | deputy cm ajit Pawar angry over commissioner not listening to orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...नाही तर सक्तीच्या रजेवरच पाठवतो; आदेश न ऐकणाऱ्या आयुक्तांवर अजित पवार नाराज

‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकाऱ्यास समजावून सांगतो अन् नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्या वतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले. ...

Shigmotsav: पालखी खांद्यावर घेवून नाचले आमदार भास्करराव, देहभान विसरून झाले तल्लीन....पाहा Video - Marathi News | Shigmotsav, MLA Bhaskarrao dances on palanquin shoulder | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Shigmotsav: पालखी खांद्यावर घेवून नाचले आमदार भास्करराव, देहभान विसरून झाले तल्लीन....पाहा Video

आमदार जाधव हे नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी गावी पोहोचतात. ...

अजिबात चालणार नाही.. भास्कर जाधवांनी भाजप आमदाराला दिला सज्जड दम - Marathi News | It will not work at all .. Bhaskar Jadhav gave strong breath to BJP MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजिबात चालणार नाही.. भास्कर जाधवांनी भाजप आमदाराला दिला सज्जड दम

अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विधानसभेत प्रत्येक पक्षाला अर्थसंकल्पावर किती वेळ बोलू द्यावं, यावर चर्चा सुरू होती. ...

राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | MLA Bhaskar Jadhav criticizes BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र

१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते. ...

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले... - Marathi News | Suspension of 12 BJP MLAs canceled; After the decision of the Supreme Court, Bhaskar Jadhav said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे नेते आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

Nitin Gadkari: गडकरींचा शब्द मुंबई - गाेवा महामार्गाबाबतच का खाली पडताे; भास्कर जाधवांचा सवाल - Marathi News | Why Nitin Gadkari's words fall on Mumbai-Goa highway; Question of Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गडकरींचा शब्द मुंबई - गाेवा महामार्गाबाबतच का खाली पडताे; भास्कर जाधवांचा सवाल

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई - गाेवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. रखडलेले काम पू्र्ण करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने मागणी केली आहे. आमदार शेखर निकम यांनीही हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली हाेती. ...

आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले.. - Marathi News | The bus was driven by MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

कधी शेतात नांगरणी करताना तर कधी शिमगोत्सवात पालखी नाचविताना तर ग्रामदेवतेच्या मंदिरात नाचताना दिसणारे आमदार भास्कर जाधव चक्क बस चालवितानाच चिपळूणकरांना दिसले. ...

आमदारांना अधिकार काय? भास्कर जाधव असं का म्हणाले? Bhaskar Jadhav on Amdar Rights | Vidhan Sabha - Marathi News | What are the rights of MLAs? Why did Bhaskar Jadhav say that? Bhaskar Jadhav on Amdar Rights | Vidhan Sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना अधिकार काय? भास्कर जाधव असं का म्हणाले? Bhaskar Jadhav on Amdar Rights | Vidhan Sabha

आमदारांना अधिकार काय? भास्कर जाधव असं का म्हणाले? Bhaskar Jadhav on Amdar Rights | Vidhan Sabha ...