लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
'थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे...', भास्कर जाधवांच्या 'त्या' कृत्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut's reaction on bhaskar jadhav's behavior with woman in chiplun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे...', भास्कर जाधवांच्या 'त्या' कृत्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Shivsena MP Sanjay Raut on MLA Bhaskar Jadhav: 'लोकांचा आक्रोश समजून घेणं महत्त्वाचं आहे.' ...

Chiplun: 'भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही' - Marathi News | mns leader shalini thackeray slams shivsena mla bhaskar jadhav for misbehaving with woman in chiplun | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chiplun: 'भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही'

CM Chiplun visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल पूरग्रस्त चिपळूण शहराचा दौरा केला. ...

"हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील...", मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांचा तिळपापड - Marathi News | Chiplun Flood : CM Uddhav Thackeray visit Chiplun, Bhaskar Jadhav aggressive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील...", मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांचा तिळपापड

Chiplun Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. ...

शेती आणि मातीशी नाळ जोडलेला आमदार! Shivsena leader Bhaskar Jadhav farming video Viral | Maharashtra - Marathi News | MLA connected to agriculture and soil! Shivsena leader Bhaskar Jadhav farming video Viral | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती आणि मातीशी नाळ जोडलेला आमदार! Shivsena leader Bhaskar Jadhav farming video Viral | Maharashtra

...

“आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’, अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार” - Marathi News | congress balasaheb thorat react on post of speaker of maharashtra assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’, अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार”

आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ असून, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद?; भास्कर जाधव यांच्या मागणीला थोरातांचं प्रत्युत्तर - Marathi News | Disputes between Shiv Sena Bhaskar Jadhav, Congress Balasaheb Thorat over Vidhansabha Adhyaksh Post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद?; भास्कर जाधव यांच्या मागणीला थोरातांचं प्रत्युत्तर

संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेकडे असणारं वनखातं रिक्त आहे. हे पद काँग्रेसला द्यावं आणि त्याबदल्यात विधानसभा अध्यक्षपद घ्यावं अशी चर्चा सुरू आहे असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. ...

...तर मी विधानसभेचे अध्यक्षपद आनंदाने स्वीकारेन; भास्कर जाधवांची रोखठोक भूमिका - Marathi News | Bhaskar Jadhav's cash-strapped role, not the presidency by sacrificing the ministerial post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर मी विधानसभेचे अध्यक्षपद आनंदाने स्वीकारेन; भास्कर जाधवांची रोखठोक भूमिका

Bhaskar Jadhav Politics Ratnagiri : जर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सन्मानाने अध्यक्षपद शिवसेनेला दिले आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली तर मी आनंदाने स्वीकारेन, अशी स्पष्ट आणि रोखठोक शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी आपली भूमिका व्यक्त केली. ...

महाराष्ट्र : १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार - आशिष शेलार - Marathi News | Maharashtra Ashish Shelar said will appeal against suspension of 12 MLAs in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र : १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार - आशिष शेलार

Maharashtra Assembly 12 MLA Suspended : देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली १२ आमदारांची बैठक. निलंबनाच्या विरोधात न्यायालयात मागणार दाद. ...