वाशिम : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या योजनेंतर्गंत २०१८-१९ या एका वर्षाकरिता फळबाग लागवडीस ३१ मार्च २०१९ पर्यंत कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाच्यावतिने २८ डिसेंबरच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे. ...
माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने कृषी विभागाने आणलेल्या फळबाग योजनेचा राज्यभरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. ...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले होेते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने एकाही शेतकºयाने फळबाग लागवड केली नाही. परिणामी ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी कुचकामी ...
खामगाव : महाराष्ट्राचे माजी कृषी व फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर शुक्रवारी, १४ सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधव नगर स्थित "वसुंधरा" न ...
राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने अमलात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे; मात्र महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी केवळ १०० कोटी रुपये अनुदानाची तरतूद असून, तालुकानिहाय २४ ते २५ लाख रुपयेच मिळत आहेत. ...