खामगांव : पश्चिम विदभार्तील पहिल्यांदाच खामगांवात शुक्रवार, १६ फेब्रुवारी पासून होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे. ...
खामगाव : रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल् ...
खामगांव : बुलढाणा जिल्हयात प्रथमच पश्चिम विदभार्तील शेतक-यांपर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहोचविण्याचे दृष्टीने राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्हा कृषि महोत्सव १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत खामग ...
रासायनिक खते, विषारी कीटकनाशकांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीची पोत घसरुन विषारी अन्नधान्य, फळे, भाजीपाला सेवन करण्याची वेळ जनतेवर आली आहे व त्यातूनच आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. गाईपासून शेण, गोमूत्र मिळते, त्याचा उपयोग शेतात करावा. त्यामुळे ...
जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच ...
खामगाव ते चिखली व चिखली ते मेहकर या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करून सदर दोन्ही रस्ते २४ मीटर रुंदीचे तयार करण्यात येत आहेत.; परंतु यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतकर्यांच्या शेतजमिनीचे कुठलेही अधिग्रहण न करता परस्पर ...
अकोला : बीटी कपाशीतील बोंडअळी प्रतिरोधक तंत्रज्ञानाची मुदत संपली असून,मोठ्याप्रमाणावर बोंडअळीचा धोका निर्माण झाल्याची माहिती १० वर्षापुर्वीच भारतीय कापूस संशोधन परिषदेच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने दिली होती पण याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष झाल्या ...