अकोला: अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. सदर प्रकल्प कधी पूर्णत्वास जातील, असा सवाल विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी सभागृहात उपस्थित केला असता खारपाणपट्टय़ाती ...
खामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते. ...
ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणार्या दिवठाणा गावातील नागरिकांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी ...
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा मोठा आहे. त्यामधून प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेतकर्यांची पिके सुखणार नाही, याबाबत काळजी घेऊन त्या पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना कृषीमंत्री तथापालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी य ...
ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढीला देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही, त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्या ...
राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पाल ...
वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १२00 प्रेक्षक क्षमतेचे प्रशस्त अशा वातानुकूलीत नाट्यगृहास मंजुरात मिळाली आहे. कृषी मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनात आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने या कामासाठी ...
भाजपच्यावतीने नोटाबंदीच्या निर्णयाच्या सर्मथनार्थ काळा पैसा विरोधी दिन पाळत विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे नोटाबंदीवरुन दोन पक्षात राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगल्याचे दिसून आले.यानिमित्त दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ...