मेहकर: महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी बेलगाव येथे जात असताना बेलगाव येथील महामार्गात जमिनी जाणार्या शेतकर्यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा समृद्धी महामार्ग रद्द करावा, यासाठी रस्त्यात उभे राहून घोषणाबा ...