लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज, मराठी बातम्या

Bhayyuji maharaj, Latest Marathi News

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 
Read More
भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची शिष्यांची मागणी, आरोपी जाणार हायकोर्टात - Marathi News | Devotees demand CBI probe in Bhayyu Maharaj suicide case, accused enter into high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची शिष्यांची मागणी, आरोपी जाणार हायकोर्टात

Bhayyu Maharaj Suicide Case:दुसरीकडे आरोपीचे वकील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.  ...

एका फोन कॉलनं भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं रहस्य उलगडलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | A phone call revealed the secret of Bhaiyyu Maharaj's suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका फोन कॉलनं भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं रहस्य उलगडलं; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा आरोपीचं नाव समोर येताच अधिकारीच चक्रावले. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलास पाटील असं होतं. ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सेवक, चालक, केअर टेकर दोषी; इंदूर कोर्टाचा निकाल - Marathi News | bhaiyyu maharaj suicide case chief servant driver and caretaker convicted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सेवक, चालक, केअर टेकर दोषी; इंदूर कोर्टाचा निकाल

२०१८ मध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून केली होती आत्महत्या ...

भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना; मुलीची न्यायालयात याचिका - Marathi News | Bhayyu Maharaj's wealth did not match; The girl's petition in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय्यू महाराज यांच्या संपत्तीचा ताळमेळ लागेना; मुलीची न्यायालयात याचिका

मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. ...

भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंग, फसवणुकीमुळे; मुलगी कुहूने मौन सोडले - Marathi News | Due to blackmail, fraud; Girl Kuhoo left silence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंग, फसवणुकीमुळे; मुलगी कुहूने मौन सोडले

ब्लॅकमेलिंग व फसवणुकीमुळे वडिलांचा मृत्यू झाला, असा आरोप भय्यू महाराज यांच्या कन्या कुहू यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. माझी काळजीवाहक म्हणविणाऱ्या त्या तरुणीने वडिलांच्या बेडरुमवर कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला. ...

‘त्या’तरुणीने भय्यू महाराजांवर टाकले होते जाळे - Marathi News | The girl had blackmail to Bhayyu Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’तरुणीने भय्यू महाराजांवर टाकले होते जाळे

भय्यू महाराजांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी प्रथमच त्यांच्या आईने मौन सोडले आहे. चालक कैलाश पाटील उर्फ भाऊने केलेल्या सर्व आरोपांना त्यांनी दुजोरा दिला आहे. सद्या कुमुदनी यांची प्रकृती खराब आहे. ...

भैय्यू महाराज आत्महत्या : फरार सेवक विनायक दुधाळेला अटक - Marathi News | Bhayyu Maharaj committed suicide: servant Vinayak Dudhale was arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भैय्यू महाराज आत्महत्या : फरार सेवक विनायक दुधाळेला अटक

भैय्यूजी महाराजांची मुलगी कुहूने आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्याची मागणी केली होती. ...

‘सेवा’ हे अनिवार्य कार्य: मोहन भागवत - Marathi News | Human service is mandatory work: Mohan Bhagwat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘सेवा’ हे अनिवार्य कार्य: मोहन भागवत

‘सेवा’ कर्तव्य नसून अनिवार्य कार्य आहे, असे  प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. ...