आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. Read More
खामगाव : आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनी खामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक धावून आलेत. ...
खामगाव: अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालत ऋणानुबंधाचे नातं जोडणाºया आध्यात्मिक संत भैय्यूजी महाराजांच्या स्मृतीचे समाधी मंदिराद्वारे जतन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भैय्यूजी महाराजांची अस्थिकलश यात्रा २५ जूनला विदर्भात दाखल होईल. ...
इंदोर - भय्युजी महाराज यांनी संपत्तीचे आर्थिक अधिकार सेवेकरी विनायक दुधाडे यांना दिल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या ट्रस्टच्या एका पदाधिका-याने स्पष्ट केले आहे की, आर्थिक अधिकाराबाबत सद्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.भय्युजी महाराज यांच्या सुसाइ ...