लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिगवण

भिगवण

Bhigwan, Latest Marathi News

भिगवण यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत गोंधळ; जेष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Indapur taluka Chaos in Gram Sabha during Bhigwan Yatra festival; Senior citizen beaten up, video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण यात्रा उत्सवाच्या ग्रामसभेत गोंधळ; जेष्ठ नागरिकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

वाद सोडविण्यास गेलेल्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली. ...

पुणे-सोलापूर महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Container falls off bridge on Pune Solapur highway driver dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू, मोठा अनर्थ टळला

सकाळी अपघात घडला तेव्हा सर्व्हिस रोडवर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला ...

Ujani Dam Water Level : 'उजनी'तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर? - Marathi News | Ujani Dam Water Level : Water level in 'Ujani' has decreased; What percentage is the water level of the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : 'उजनी'तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर?

भिगवण पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यामध्ये धास्ती भरली आहे. ...

स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना - Marathi News | 1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

चालकाने गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता भरधाव वेगात गाडी चालवली ...

वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली - Marathi News | The dream of becoming a pilot remained unfulfilled after 9 days the death struggle of 'that' girl finally ended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैमानिक बनण्याचे स्वप्न अपुर्णच राहिले; ९ दिवसांनी ‘त्या’ युवतीची मृत्युची झुंज अखेर संपली

शिकाऊ वैमानिक बारामतीकडून भिगवणच्या दिशेने जात असताना अपघातात गंभीर जखमी झाल्याने युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना - Marathi News | Farmers were duped of lakhs in the name of crop insurance the agent is absconding a sensational incident in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना

शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले ...

Janwar Bazar : एक लाखाची गाय मिळतेय ३० हजारांना; जनावरांचे बाजार पडले - Marathi News | Janwar Bazar : A cow worth one lakh is getting for 30 thousand livestock market fall down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Janwar Bazar : एक लाखाची गाय मिळतेय ३० हजारांना; जनावरांचे बाजार पडले

सतत कमी असलेला दुधाचा दर, वाढलेले पशुखाद्याचे दर, कोलमडलेले दूध धंद्याचे अर्थकारण यामुळे जनावरांच्या बाजारात गाईचे दर कमालीचे पडलेले आहेत. ...

पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना - Marathi News | Wife dies of dengue Bereaved husband ends life 7 month old baby boy incident in Bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने संपवले जीवन, ७ महिन्यांची चिमुकली पोरकी, भिगवणमधील घटना

पती आणि पत्नीच्या मृत्युनंतर ७ महिन्यांची चिमुकली पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ...