महसूल पथकाने वाळूमाफियांचे हात चांगलेच आवळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरूच आहे. खानवटे (ता.दौंड), डिकसळ (ता. इंदापूर) आणि कात्रज (ता. करमाळा) येथील भीमा नदीपात्रात पहाटे साडेचार वाजता कारवाई केली. ...
वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...