लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम - Marathi News | Government tribute to chatrapati sambhaji maharaj at wadhu budruk and tulapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वढु व तुळापुर येथे छत्रपती शंभूराजांना शासकीय मानवंदना; पहिल्यांदाच शांततेत कार्यक्रम

पहिल्यांदाच पडला शांततेत कार्यक्रम ...

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार  - Marathi News | Sharad Pawar's testimony will be register in Koregaon Bhima violence case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार 

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा दंगल गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ...

Coronavirus : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक व तुळापूर येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द - Marathi News | Coronavirus : All events in Vadhu and Tulapur cancelled on the occasion of Chhatrapati Sambhaji Maharaj's death anniversary due to corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक व तुळापूर येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द

येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन ...

भीमा-कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे, नवलखा यांना शरणागती अपरिहार्य, सुप्रीम कोर्टातही अटकपूर्व जामीन नाही - Marathi News | surrender is required to Teltumbade & Navlakha in Bhima-Koregaon case, no pre-arrest bail from Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा-कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे, नवलखा यांना शरणागती अपरिहार्य, सुप्रीम कोर्टातही अटकपूर्व जामीन नाही

आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आणि या दोघांनी पुढील तीन आठवड्यांत स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असा आदेश दिला. ...

Bhima Koregaon : नवलखा, तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाने दिला दणका - Marathi News | Bhima Koregaon: Supreme Court rejects anticipatory bail plea of activists Gautam Navlakha & Anand Teltumbde pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bhima Koregaon : नवलखा, तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाने दिला दणका

Bhima Koregaon : कोर्टाने त्यांना लवकरात लवकर त्यांचे पासपोर्ट सुपूर्द करण्यास सांगितले आहे. ...

Bhima Koregaon : गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम  दिलासा   - Marathi News | Bhima Koragaon: Supreme Court granted interim relief to Gautam Navlakha and Anand Teltumbde pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bhima Koregaon : गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम  दिलासा  

Bhima Koregaon : १६ मार्चला पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पार पडणार आहे.   ...

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण: ‘त्या’ नऊ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयात उपस्थिती - Marathi News | Koregaon Bhima riot case Nine accused produced in Mumbai before NIA court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा दंगल प्रकरण: ‘त्या’ नऊ आरोपींची विशेष एनआयए न्यायालयात उपस्थिती

केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) दंगलीचा तपास वर्ग केल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नऊ आरोपींना विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आले. ...

भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे - Marathi News | Relief to Bhima Koregaon violence and Maratha reservation agitators; The more crimes cases were withdrawn pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा कोरेगाव हिंसाचार, मराठा आरक्षण आंदोलकांना दिलासा; सर्वाधिक गुन्हे घेतले मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. ...