लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
"वेर्नोन गोन्साल्विस यांच्या याचिकेवर उत्तर द्या" - Marathi News | "Answer the petition of Vernon Gonsalves" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वेर्नोन गोन्साल्विस यांच्या याचिकेवर उत्तर द्या"

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी अटक केल्याबद्दल लेखक व सामाजिक कार्यकर्ते वेर्नोन गोन्साल्विस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

‘संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का केली नाही?’ - Marathi News | 'Why did not action against Sambhaji Bhide?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का केली नाही?’

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी दाखल एफआयआरमध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून संभाजी भिडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल - Marathi News | In the Maoist case, the second charge sheet is filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तपास सुरू असलेल्या आरोपींच्या विरोधात गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. ...

भीमा-कोरेगाव खटल्यातील आरोपपत्र मुदतवाढ सुप्रीम कोर्टाकडून कायम - Marathi News | The chargesheet in the Bhima-Koregaon case is upheld by the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगाव खटल्यातील आरोपपत्र मुदतवाढ सुप्रीम कोर्टाकडून कायम

भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांहून अधिक मुदत वाढवून देण्यास नकार देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अपिलात रद्द केला. ...

डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का' - Marathi News | Bhima Koregaon case: Pune Sessions Court orders to release Anand Teltumbde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना 'दे धक्का'

मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेंना अटक करण्यात आल्या. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला नेले ...

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे अटकेत   - Marathi News | Anand Teltumbde, an accused in Bhima Koregaon case has been arrested by Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे अटकेत  

भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ...

चर्मकार समाज देणार शिवकालीन चांभारगडावरील योद्ध्यांना मानवंदना - Marathi News | Salute to Warriors : Charmakar society's program at mahad chambhargad on 3rd february 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्मकार समाज देणार शिवकालीन चांभारगडावरील योद्ध्यांना मानवंदना

सामाजिक लढाईसाठी प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने 3 फेब्रुवारीला चर्मकार समाजातील हजारो बांधव सकाळी चांभारखिड येथे एकत्र येणार आहेत. त्यासाठी “चला चांभारगडावर” अशी घोषणा चर्मकारांकडून देण्यात आली आहे.   ...

डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ - Marathi News | Dr. The time sought by the government party to say that Teltumbde was arrested on suspicion of bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. ...