लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
भीमा कोरेगावच्या लढ्यातून समता, बंधुतेची प्रेरणा घ्या! - Marathi News | take the inspiration of equality, fertility from koregaon bhima fight | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भीमा कोरेगावच्या लढ्यातून समता, बंधुतेची प्रेरणा घ्या!

भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला भीमसैनिक मोठ्या संख्येने येतात. अन्याय, अत्याचार करणारी विषम व्यवस्था उलथून टाकणाºया लढवय्या सैनिकांचे स्मरण यानिमित्ताने केले जाते. यंदा या लढ्याला २०१ वर्षे पूर्ण हो ...

Bhim Army : चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली - Marathi News | High court denied permission for the Bhim Army Rally in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhim Army : चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली

Bhim Army : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी नाकारली आहे ...

चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला केलं अभिवादन - Marathi News | Chandrasekhar Azad praises Ambedkar statue in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला केलं अभिवादन

मुंबईवरून पुण्याकडे निघालेल्या चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात आल्यानंतर प्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, ...

चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार  - Marathi News | Chandrasekhar Azad's release from prison, goes to Koregaon-Bhima ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदेतून सुटका, भीमा-कोरेगाव येथे जाणार 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

‘शौर्य दिन’निमित्त अकोल्यात उभारणार ४२ फूट उंच विजयस्तंभ प्रतिकृती - Marathi News |  42-foot high Victory pillar to be set up in Akola on Shaurya Din | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘शौर्य दिन’निमित्त अकोल्यात उभारणार ४२ फूट उंच विजयस्तंभ प्रतिकृती

अकोल्यात ४२ फूट उंचीच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड़ सी. ए. दंदी व प्रा. एम. आर. इंगळे यांनी दिली. ...

...तो पर्यंत हॉटेल सोडणार नाही : अॅड. चंद्रशेखर आझाद  - Marathi News | ... will not leave the hotel : Adv. Chandrasekhar Azad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तो पर्यंत हॉटेल सोडणार नाही : अॅड. चंद्रशेखर आझाद 

मुंबईभरात झालेल्या अटक सत्राची माहिती ऍड आझाद हे फोनवरून घेत असल्याचेही या अधिकाऱ्याने नमुद केले. ...

काेरेगाव भीमा असणार सीसीटिव्ही निगराणीखाली ; पाेलीस करणारा छुप्या कॅमेरांचा वापर - Marathi News | bhima koregaon area will be under cctv surveillance ; police will use hidden cameras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा असणार सीसीटिव्ही निगराणीखाली ; पाेलीस करणारा छुप्या कॅमेरांचा वापर

काेरेगाव भीम शाैर्यदिनासाठी प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांच्या साेयिसाठी प्रशासनाकडून चाेख बंदाेबस्त करण्यात आला आहे. ...

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त - Marathi News | bhima koregaon police force pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी प्रशासन सज्ज; पाच हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त

गेल्या वर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासन सज्ज झाले असून तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ...