लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
चंद्रशेखर आझाद यांची त्वरित सुटका करा - अविनाश महातेकर  - Marathi News | Get rid of ChandraShekhar Azad immediately - Avinash Mahatekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रशेखर आझाद यांची त्वरित सुटका करा - अविनाश महातेकर 

भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे प्रमुख अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमी येथे जात असताना त्यांना करण्यात आलेली अटक अत्यंत चुकीची असून त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी केली आहे. ...

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजरकैदेत ? - Marathi News | Mumbai : Founder of Bhim Army Chandrashekhar Azad Under house arrest at malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजरकैदेत ?

भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालाडमधील एका हॉटेलमध्ये आझाद यांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  ...

कोरेगाव-भीमा हे आमच्यासाठी तीर्थस्थळ, ठरल्याप्रमाणे सभा घेणारचः चंद्रशेखर आझाद - Marathi News | Pune : Despite police ban, Bhim Army chief Chandrashekhar Azad to hold rally at Koregaon Bhima | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरेगाव-भीमा हे आमच्यासाठी तीर्थस्थळ, ठरल्याप्रमाणे सभा घेणारचः चंद्रशेखर आझाद

भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमानिमित्त एकशे दहा जणांवर कायदेशीर कारवाई  - Marathi News | Legal action on one hundred ten people for Vijaytham programme ocasion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमानिमित्त एकशे दहा जणांवर कायदेशीर कारवाई 

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विविध कलमांतर्गत १०६ जणांना तडीपारीची नोटीस बजावली आहे. तसेच ६ जणांना ताब्यात घेतले आहे. ...

रावण यांना लिहिलेले ढवळे यांचे पत्र देण्यास न्यायालयाचा तुर्त नकार  - Marathi News | not given dhavle wriiten letter to Ravan by court's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावण यांना लिहिलेले ढवळे यांचे पत्र देण्यास न्यायालयाचा तुर्त नकार 

कोरेगाव भिमा येथे अ‍ॅड. चंद्रशेखर रावण हे शौर्य दिनासाठी पुण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ढवळे यांनी एक पत्र लिहले आहे. ...

Koregaon - Bhima : भीमा कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे यांना धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - Marathi News | bhima koregaon case set back to teltumbde bombay high court reject plea to quash fir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Koregaon - Bhima : भीमा कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे यांना धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. ...

कोरेगाव भिमासाठी पीएमपीच्या १५१ बसेस - Marathi News | PMP 151 buses for Koregaon Bhima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भिमासाठी पीएमपीच्या १५१ बसेस

गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. ...

विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी पीएमपीच्या १५१ बस - Marathi News | PMP's 151 buses for Vijaythamam Sankranti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी पीएमपीच्या १५१ बस

वाहतूककोंडी टाळण्यासाठी नियोजन, ११ ठिकाणी पार्किंगची सुविधा : अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज ...