लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
Koregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र - Marathi News | Koregaon Bhima: Seeking arrest of Gautam Navalakhand, affidavit in Supreme Court by Pune Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Koregaon Bhima: गौतम नवलखांच्या अटकेची परवानगी द्या, पुणे पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र

उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करुन इतर आरोपींप्रमाणेच गौमत नवलखा यांनाही अटक करण्याची परवानगी देण्यात यावी. ...

Koregaon Bhima: आरोपींना जामीन देऊ नका, गुन्हे गंभीर आहेत; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी - Marathi News | Koregaon Bhima: Do not bail out the accused, the criminals are serious; The state government's in Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Koregaon Bhima: आरोपींना जामीन देऊ नका, गुन्हे गंभीर आहेत; राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी

भीमा कोरेगाव प्रकरणी नागपुरातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

कोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू  - Marathi News | Death of both due to accident of four-wheeler at Koregaon Bhima | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

पुण्याकडून शिरूरकडे जाणाºया पुलावरून कोरेगावच्या परिसरात चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला ...

माओवादी संघटनेशी संबंधित प्रकरण :दोषारोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांच्या मुदतवाढीचा मागणी  - Marathi News | Case related to Maoist organization: Demand for 90 days to file a charge sheet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माओवादी संघटनेशी संबंधित प्रकरण :दोषारोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांच्या मुदतवाढीचा मागणी 

आरोपींचे दोषारोपपत्र दाखल करण्यास युएपीए कलमानुसार आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात केली.  ...

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी तपास अहवाल सादर करा, न्यायालयाचे पोलिसांना निर्देश - Marathi News | Submit investigation report in Koregaon Bhima violence, directions to court police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी तपास अहवाल सादर करा, न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

न्यायालयाने ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्ते व पत्रकार गौतम नवलखा, छत्तीसगडचे स्टेन स्वामी आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांना १४ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले. ...

गौतम नवलाखांसह इतरांना १४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | The High Court directed not to arrest Gautam Navlokha and others till December 14 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौतम नवलाखांसह इतरांना १४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

१४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे पुणे पोलिसांनी निर्देश हायकोर्टाने आज दिले आहेत.  ...

भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात - Marathi News | 'Ravan' in Pune on the occasion of Bhima Karegaon Kranti Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा काेरेगाव क्रांती दिनानिमित्त 'रावण' पुण्यात

वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना अाता भीम अार्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर अाझाद तथा रावण पुण्यामध्ये येणार अाहेत. ...

जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज   - Marathi News | Milind Ekbote's application for problems in bail rules at the Fundamental Rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामिनातील अटींमुळे मुलभूत हक्कावर येतेय गदा : मिलिंद एकबोटे यांचा अर्ज  

कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणी जामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांना जामीन देताना घालण्यात आलेल्या अटीमुळे मुलभूत हक्कावर गदा येत आहे. ...