लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
माअाेवादी खटल्याच्या सुनावणीला सुरुवात ; व्हर्णन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात दाखल - Marathi News | naxalite case ; varnan gonsalvis, arun farera are produced in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माअाेवादी खटल्याच्या सुनावणीला सुरुवात ; व्हर्णन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात दाखल

माअाेवाद्यांशी संबंध असल्याच्या अाराेपावरुन नजरकैदेत असलेल्या दाेघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने पुणे पाेलिसांनी त्यांना अटक केली असून अाज काेर्टात हजर करण्यात अाले अाहे. ...

खटले मागे घेण्यासाठी समिती - Marathi News | Committee to withdraw cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खटले मागे घेण्यासाठी समिती

राज्य शासनाने १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल आणि त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन संबंधात निघालेल्या मोर्चामध्ये दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा यांना पुन्हा अटक  - Marathi News | Koregaon - Bhima arrested Vernon Gonsalves and Arun Farrell; Pune police action in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा यांना पुन्हा अटक 

पुणे पोलिसांनी मुंबईत कारवाई करत वर्नोन गोन्साल्वीस आणि अरूण फरेरा यांना अटक केली आहे. आजच या तिघांची नजरकैद संपली आहे. मात्र, अटक टाळण्यासाठी या तिघांनी ७ दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ...

Koregaon - Bhima : आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना तूर्तास दिलासा  - Marathi News | Koregaon - Bhima: Anand Teltumbde and Gautam Nawalakha have been comforted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Koregaon - Bhima : आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना तूर्तास दिलासा 

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांना होऊ शकते अटक - Marathi News | Bhima Koregaon Violence Case: Sudha Bhardwaj, Vernon Gonsalves, Arun Ferreira may be arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांना होऊ शकते अटक

सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. अटक टाळण्यासाठी या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. ...

समाजातील विषमतेला वर्णभेद जबाबदार - Marathi News | Dissociative differences in society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजातील विषमतेला वर्णभेद जबाबदार

समाजातील विषमतेला ब्राह्मण जबाबदार नाही, तर ब्राह्मणत्व जबाबदार आहे. ...

आरोपपत्र दाखल करण्यास दिलेली मुदतवाढ बेकायदा - Marathi News | The extension of the chargesheet to file the chargesheet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपपत्र दाखल करण्यास दिलेली मुदतवाढ बेकायदा

९० दिवसांची मुदतवाढ आणि त्यामुळे त्यांच्या कोठडीत केलेली वाढ ‘बेकायदा’ आहे, असा निर्णय देत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. ...

'आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका!' - Marathi News | Do not take tough action against Anand Teltumbde till October 26! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका!'

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आज पार पडली असून त्यावेळी हे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत ...