लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांचा ताबा बेकायदेशीर - Marathi News | custody of Ad Surendra Gadaling illegal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांचा ताबा बेकायदेशीर

कोरेगाव भीमा हिंसाचार : न्यायालयाचे मत, माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक ...

दलित-मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवले भीमा-कोरेगाव प्रकरण - आनंद तेलतुंबडे - Marathi News | Due to Dalit and Maratha coming together, BJP has create Bhima-Koregaon incident - Anand Teltumbde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दलित-मराठा एकत्र आल्यामुळेच भाजपाने घडवले भीमा-कोरेगाव प्रकरण - आनंद तेलतुंबडे

दलित आणि मराठा समाज एकत्र आल्यामुळे भाजपाने धसका घेतला आणि भीमा-कोरगाव प्रकरण घडवून आणले, असे प्रतिपादन व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक स्तरावर नाव असणारे संशोधक, भीमा-कोरगाव प्रकरणाचे अभ्यासक प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी येथे शुक्रवारी केले. ...

चौकशी आयोगाकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांची प्रत मिळावी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरण  - Marathi News | A copy of the documents submitted to the inquiry commission should be given: Koregaon Bhima case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकशी आयोगाकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांची प्रत मिळावी : कोरेगाव भीमा दंगलप्रकरण 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे जमा होणारी कागदपत्रांची पत्र खटल्याचा कामकाजासाठी मिळावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली आहे. ...

कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाकडून कामाला सुरूवात  - Marathi News | Commission starts work on Koregaon Bhima case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा प्रकरणी आयोगाकडून कामाला सुरूवात 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या कामकाजाला बुधवारी पुण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी केवळ एका व्यक्तीची साक्ष नोंदवून घेण्यात आली. ...

Bhima Koregaon: गौतम नवलखा यांची नजरकैदेतूनही सुटका, पुणे पोलिसांना दणका - Marathi News | Activist Gautam Navlakha Freed From House Arrest By Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhima Koregaon: गौतम नवलखा यांची नजरकैदेतूनही सुटका, पुणे पोलिसांना दणका

भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला. ...

कोरेगाव-भीमा निकालातून अनेक प्रश्न राहिले अनुत्तरित - Marathi News |  Many questions remained pending from Koregaon-Bhima case, unanswered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरेगाव-भीमा निकालातून अनेक प्रश्न राहिले अनुत्तरित

पाच कार्यकर्त्यांच्या अटकेचे प्रकरण : बहुमताच्या निकालपत्रात अनेक शंकास्थळे ...

Bhima Koregaon: पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील; मुख्यमंत्र्यांचा विश्वास - Marathi News | Bhima Koregaon: plotting of the assassination of Prime Minister; Chief Minister's | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhima Koregaon: पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. ...

Bhima Koregaon: चौकशी कुणी करायची हे आरोपी ठरवू शकत नाहीतः SCची चपराक - Marathi News | Bhima Koregaon: Accused can't choose which probe agency should examine case: Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhima Koregaon: चौकशी कुणी करायची हे आरोपी ठरवू शकत नाहीतः SCची चपराक

एसआयटी स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...