लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव-भीमा : भिडे-एकबोटेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न - Marathi News |  Koregaon-Bhima: Attempt to Chief Minister's Cause for Demand of Bhide-Ekbot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा : भिडे-एकबोटेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे (गुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भीमसैनिकांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. ...

कोरेगाव भीमा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा केवळ फार्स- सचिन सावंत - Marathi News | Sachin Sawat take a dig on BJP over probe of Bhima koregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा केवळ फार्स- सचिन सावंत

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात ही घोषणा एकतर्फी केली? ...

न्या. पटेल समिती करणार चौकशी; मुख्य सचिव समितीचे सदस्य - Marathi News |  Justice Patel committee probes; Members of the Chief Secretary's Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्या. पटेल समिती करणार चौकशी; मुख्य सचिव समितीचे सदस्य

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या घटनाक्रमाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यासंदर्भातील निर्णय घेतला. ...

कोरेगाव-भीमा हिंसाचाराची होणार चौकशी, माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल करणार चौकशी - Marathi News | Colegaar-Bhima will be investigated for the violence, former Chief Justice J. N. Patel's inquiry into Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा हिंसाचाराची होणार चौकशी, माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल करणार चौकशी

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल हे या हिंसाचाराच चौकशी करणार आहेत. ...

पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार - Marathi News |  Bahujan Kranti Morcha's hunker at Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चाचा हुंकार

कोरेगाव भीमा द्विशताब्दी क्रांती स्मृतिदिन समापन वर्षानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना अटक करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने शहरात रॅली काढण्यात आली होती ...

मिलिंद एकबोटेला मिळाला लाखाचा अटकपूर्व जामीन - Marathi News | Milind Aibota got anticipatory bail for Lakhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद एकबोटेला मिळाला लाखाचा अटकपूर्व जामीन

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी व हिंदू जनजागृती संघटनेचा अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक लाख रुपयांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार: मिलिंद एकबोटेंना दिलासा, 20 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Koregaon-Bhima Violence: Milind Ekbote gets relief till 20th February from Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा हिंसाचार: मिलिंद एकबोटेंना दिलासा, 20 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंना 20 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे ...

मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी - Marathi News | Arrest warrant against Milind Ekbote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जातीय तणाव निर्माण झाला होता़ या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात मंगळवारी पकड वॉरंट जारी केले.  ...