लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम - Marathi News | Five hours 'Dwarka' closed: Apart from retail incidents, there is peace in Nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पाच तास ‘द्वारका’ बंद : किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिकमध्ये शांतता कायम

पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (दि.१) झालेल्या हाणामारीच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांनी राज्यभर बंद पुकारला. या बंदला नाशिकमध्ये पाठिंबा मिळाला. बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी झाला. ...

दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे - सकल मराठा क्रांती मोर्चा - Marathi News | Any kind of culprits guilty, but should have strict action against them - Gross Maratha Kranti Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे - सकल मराठा क्रांती मोर्चा

भीमा कोरेगाव प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे ...

सांगलीत बंदला हिंसक वळण, दहा ते बारा गाड्या, आठ दुकाने फोडली, मारुती रोडवर दोन गटात दगडफेक, पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात - Marathi News | Sangliyat Bandala violent turn, split ten to twelve cars, eight shops in rows, stone pellet in two groups on Maruti Road, and police control the situation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बंदला हिंसक वळण, दहा ते बारा गाड्या, आठ दुकाने फोडली, मारुती रोडवर दोन गटात दगडफेक, पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात

कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला बुधवारी हिंसक वळण लागले. सांगलीत ठिकठिकाणी दहा ते बारा गाड्या फोडण्यात आल्या. गणपती मंदिरासमोरील व्यापारी पेठेतील आठ दुकानांवर दगडफेक करण्यात आली. ...

महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! - Marathi News | Maharashtra bandh: Mumbai's lifeline disrupted! | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!

महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरू असलेल्या ... ...

अनुचित प्रकार टाळत कामशेतमध्ये कडकडीत बंद; बहुतांश सर्व दुकाने बंद - Marathi News | strike in Kamshet to avoid inappropriate incident; Most of all shops closed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनुचित प्रकार टाळत कामशेतमध्ये कडकडीत बंद; बहुतांश सर्व दुकाने बंद

भीमा कोरेगाव येथे झालेल्या वादामुळे निर्माण झालेल्या जातीय तेढ या पार्श्वभूमीवर विविध संघटनांनी व भीम सैनिकांनी पुकारलेल्या मावळ बंदला कामशेत शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. ...

नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद - Marathi News | Morning attendance in Nashik schools, decision to send parental school to school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद

राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही, तर काही खासगी वाहनचालकांनी शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन शाळेर्पयत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पोहोचविण्याची भूमिका घेतली ...

महाराष्ट्र बंद अखेर मागे, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत -  प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Back to Maharashtra, some Hindu organizations are trying to make anarchy - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंद अखेर मागे, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत -  प्रकाश आंबेडकर 

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  ...

#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदमध्ये राज्यभरात तोडफोड व जाळपोळ - Marathi News | Bhima Koregaon Violence: Maharashtra Bandh | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :#BhimaKoregaonViolence : महाराष्ट्र बंदमध्ये राज्यभरात तोडफोड व जाळपोळ