लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन - Marathi News | Thane News Hundreds of labour protest at Assistant Labor Commissioner office in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन

इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेकडो कामगार रस्त्यावर ...

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची चोरट्या विदेशी मद्य वाहतुकीवर भिवंडीत कारवाई - Marathi News | state excise duty collection team action against smuggling of foreign liquor in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची चोरट्या विदेशी मद्य वाहतुकीवर भिवंडीत कारवाई

काेकण विभागीय पथकाची कारवाई: गावठी मद्यासह नउ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त ...

पोलिस बंदोबस्तात असलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू? पोलिसांसह मुलीच्या नातेवाइकांवर आरोप - Marathi News | Suspicious death of youth in police custody? Allegations against the girl's relatives along with the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिस बंदोबस्तात असलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू? पोलिसांसह मुलीच्या नातेवाइकांवर आरोप

Bhiwandi Crime News: प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप  केला आहे. ...

मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ गॅस टँकर लिकेजची घटना; प्रशासन 'अलर्ट' - Marathi News | Gas Tanker Leakage Incident near Bhiwandi on Mumbai Nashik Highway; Administration 'Alert' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ गॅस टँकर लिकेजची घटना; प्रशासन 'अलर्ट'

महामार्गावरील वाहतूकही सध्या दुसऱ्या लेनवरून वळवण्यात आली आहे. ...

महिलेसोबत अत्याचाराचा प्रयत्न तरुणाच्या आला अंगलट; रुग्णालयात करावं लागलं दाखल - Marathi News | Thane Bhiwandi drunk young man entered the house and started molesting a woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलेसोबत अत्याचाराचा प्रयत्न तरुणाच्या आला अंगलट; रुग्णालयात करावं लागलं दाखल

ठाण्यात दारुच्या नशेच घरात घुसून अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला चांगलाच धडा शिकवला आहे. ...

भिवंडीत मोबाईल घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, ८ लाखांचे २९ मोबाईल केले जप्त  - Marathi News | Four accused arrested in case of mobile theft in Bhiwandi, 29 mobile phones worth 8 lakhs seized  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मोबाईल घरपोडी प्रकरणी चार आरोपींना अटक, ८ लाखांचे २९ मोबाईल केले जप्त 

दिवसा फळविक्रेते रात्री चोरटे. ...

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर ; नव्या व आधुनिक पद्धतीने भरणार खड्डे - Marathi News | On Chief Minister Road to solve potholes and traffic jams on Mumbai Nashik Highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर ; नव्या व आधुनिक पद्धतीने भरणार खड्डे

मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले. ...

भिवंडीत ९ महिन्यांपासून ड्रग्जची मंडी! स्थानिक पोलिस निष्क्रिय; गुजरात पोलिसांच्या कारवाईनंतर मिळाली माहिती - Marathi News | Drug market in Bhiwandi for 9 months Local police inactive; Information received after action of Gujarat Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ९ महिन्यांपासून ड्रग्जची मंडी! स्थानिक पोलिस निष्क्रिय; गुजरात पोलिसांच्या कारवाईनंतर मिळाली माहिती

गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली, हाच स्थानिक पोलिसांच्या अविश्वासार्हतेचा पुरावा मानला जात आहे. ...