बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता 'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. ...
भूत पार्ट १- द हाँटेड शीप या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने विविध फंडे वापरले आहेत. ...