लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भोपाळ

भोपाळ

Bhopal-pc, Latest Marathi News

साध्वी प्रज्ञा सिंहांचा 'योगी फॉर्म्युला', प्रचारबंदीनंतर मंदिरात गायलं भजन  - Marathi News | sadhvi pragya bhajan in mandir bhopal election commission ban lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंहांचा 'योगी फॉर्म्युला', प्रचारबंदीनंतर मंदिरात गायलं भजन 

पूजा-अर्चा केल्यानंतर मंदिरात भजन गायले. ...

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर 3 दिवसांसाठी प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई  - Marathi News | ec bans sadhvi pragya singh thakur from campaigning for 72 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर 3 दिवसांसाठी प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई 

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर निवडणूक आयोगाने 72 तास अर्थात तीन दिवसांसाठी प्रचारबंदी लागू केली आली आहे. प्रचारादरम्यान बाबरी मशिदीसंदर्भात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. ...

दिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा  - Marathi News | If Digvijay Singh is defeated, he will take the living Samadhi, the vows made by these saints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा 

दिग्विजय सिंह आणि साध्वी प्रज्ञा सिंह आमनेसामने असलेल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे.   ...

करकरेंनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल शंका- सुमित्रा महाजन - Marathi News | Lok Sabha election 2019 Sumitra Mahajan Doubts hemant karkare Role As Ats chief | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :करकरेंनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल शंका- सुमित्रा महाजन

सुमित्रा महाजन यांच्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता ...

'भगवा' रंग एक झाला... प्रज्ञासिंह - उमा भारती भेटल्या, रडल्या अन् हसल्या! - Marathi News | Pragya Singh Thakur breaks down while meeting Union Minister and senior BJP leader Uma Bharti in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भगवा' रंग एक झाला... प्रज्ञासिंह - उमा भारती भेटल्या, रडल्या अन् हसल्या!

उमा भारती यांची भेट घेण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. ...

'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती' - Marathi News | 'If Masudal was cursed, there was no need for surgical strikes' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती'

दिग्विजय सिंह यांचा प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा; पठाणकोट, पुलवामा हल्ले का रोखले नाही? ...

Narendra Modi Exclusive: 'प्रज्ञासिंह यांची उमेदवारी काँग्रेसच्या पापाचा जाब विचारण्यासाठीच' - Marathi News | Narendra Modi Exclusive Interview: what BJP thinks over Pragya Singh candidature in Lok Sabha Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Narendra Modi Exclusive: 'प्रज्ञासिंह यांची उमेदवारी काँग्रेसच्या पापाचा जाब विचारण्यासाठीच'

Narendra Modi Interview: प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी हा अजिबात वादाचा मुद्दा नाही. ...

भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांची माघार; भाजपला मोठा दिलासा - Marathi News | lok sabha election 2019 independent candidate pragya thakur withdraws her name in bhopa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांची माघार; भाजपला मोठा दिलासा

भारतीय जनता पक्षाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नावकरी प्रज्ञा ठाकूर यांनी देखील आपली उमेदवारी दाखल केली होती. एकच नाव असलेल्याने मतविभाजन होण्याची भीती भाजपला होती. ...