भूमिका चावलाने तेरे नाम या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. २००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तसेच रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, फॅमिली यांसारख्या चित्रपटात झळकली होती. Read More
Bhumika chawla: भूमिका ही दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने तुलुगू, तामिळ, बॉलिवूड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...