भूमिका चावलाने तेरे नाम या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले होते. २००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तसेच रन, दिल ने जिसे अपना कहा, सिलसिले, फॅमिली यांसारख्या चित्रपटात झळकली होती. Read More
२००० मध्ये युवाकुडू या तेलगू चित्रपटाद्वारे भूमिकाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती असेच सगळ्यांना वाटते. पण हे खरे नाहीये, भूमिका सगळ्यात पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती. ...