भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. Read More
अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने धर्म संसदेतील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे ...
नवे नेतृत्व घडवणाऱ्या या प्रयोगातून देशभरात प्रेरणा मिळू शकते. गुजरातचे भाजपचे प्रभारी आणि केंद्र सरकारमधील मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर पत्रकारांशी संवाद साधला... ...
भाजपाचे प्रदेश प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, नव्या मंत्र्यांची नावं अद्याप घोषित केले नाहीत. परंतु हे मंत्री संध्याकाळी राजधानी गांधीनगर येथे शपथ समारंभात उपस्थित राहतील ...
Gujarat new cabinet news: गुजरातमध्ये अचानक विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. नव्या मंत्रिमंडळात रुपाणी यांच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्याने वाद उफाळला आहे. ...