लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळ रेल्वे विभागातून एकही प्रवासी गाडी नाही - Marathi News | There is no passenger train from Bhusawal railway division | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वे विभागातून एकही प्रवासी गाडी नाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी १२ मेपासून हळूहळू रेल्वे प्रशासनातर्फे प्रवासी गाड्या सोडण्यात येत आहे. सोडण्यात येणाऱ्या ३० रेल्वे, १५ शहरे जोडणारा असून, मात्र भुसावळ विभागातून यातील एकही गाडी धावणार नाही. ...

भुसावळात १०० वर्षे जुना रेल्वे पादचारी पूल जमीनदोस्त - Marathi News | 100-year-old railway pedestrian bridge demolished in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात १०० वर्षे जुना रेल्वे पादचारी पूल जमीनदोस्त

रेल्वेस्थानकावरील १०० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पादचारी पूल रविवारी जमीनदोस्त करण्यात आला. ...

कभी जिंदगी मे सोचा नही ऐसा दिन देखना पडेगा... व्यथा स्थलांतरितांच्या - Marathi News | I will never think of such a day in my life ... the pain of migrants | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कभी जिंदगी मे सोचा नही ऐसा दिन देखना पडेगा... व्यथा स्थलांतरितांच्या

जंक्शन शहरामध्ये पायपीट करत शेकडो मील पायी प्रवास करत शहरातून देशातील कोणत्याही कानाकोपºयात जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेपोटी शेकडो परप्रांतीय भुसावळ शहरांमध्ये दाखल होत आहेत. ...

रावेर स्थानकावरून माल पाठविण्याची सुविधा - Marathi News | Shipping facility from Raver station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर स्थानकावरून माल पाठविण्याची सुविधा

रावेर रेल्वेस्थानकावरून व्यापारी वर्गाकडून सतत होत असलेल्या मागणीनुसार रेलवे प्रशासनाने माल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

गायरान जमिनीवर अवैध मुरुमसाठा - Marathi News | Illegal pimples on gyran land | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गायरान जमिनीवर अवैध मुरुमसाठा

गायरान जमिनीवर दीपनगर प्रकल्पातील अवैध मुरुमसाठा टाकल्याप्रकरणी जागेची पाहणी मंडळाधिकाऱ्यांनी केली. ...

भुुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार - Marathi News | International Webinar by Kotecha Women's College, Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार

लॉकडाऊनच्या काळात प्राध्यापकांना आपापल्या घरात बौध्दिक मेजवानी मिळावी या उद्देशाने कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे रविवारी एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. ...

आशासेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The question of the safety of the hopefuls is on the agenda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आशासेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

आशा सेविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आह. याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी - Marathi News | Purchase of Kuhe (leaf) at CCI Cotton Shopping Center from Monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहे (पानाचे ) सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सोमवारपासून खरेदी

सीसीआय कापूस केंद्रावर सोमवार, दि.४ मेपासून कापूस खरेदी प्रारंभ होत आहे. ...