लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळ येथे बहिणाबाई महोत्सवाचा समारोप - Marathi News | The concluding of the Bahinabai festival at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे बहिणाबाई महोत्सवाचा समारोप

भुसावळ , जि.जळगाव : सामाजिक , शेती, राजकारणात महिलांनी भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. तसेच बचत गटांनी राजकारण न ... ...

भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव राजभाषा अवॉर्डने सम्मानित - Marathi News | DRM RK Yadav Raj Bhasha Award from Bhusawal Division is honored | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव राजभाषा अवॉर्डने सम्मानित

हिंदी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डी.आर.एम. आर.के.यादव यांना नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘राजभाषा अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ...

भुसावळात तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप - Marathi News | Taluka Science Exhibition of Bhusaval concludes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात तालुका विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

डी.एल.हिंदी स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप झाला. आमदार संजय सावकारे अध्यक्षस्थानी होते. ...

भुसावळ तालुक्यातील साकरी पाझर तलावातील गौणखनिज प्रकरणांची जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू - Marathi News | Inquiries of the Gokhanjanj case in Sakri Pazar lake of Bhusawal taluka are being investigated by Zilla Parishad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील साकरी पाझर तलावातील गौणखनिज प्रकरणांची जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू

भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र वीस ते पंचवीस डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौण खनिज उचलण्याचा सपाटा अद्यापही सुरूच ठे ...

भुसावळ येथे महापुरुषाबद्दल अपशब्दाची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी आरोपीस अटक - Marathi News | The accused arrested for sharing an abusive post about a great man at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे महापुरुषाबद्दल अपशब्दाची पोस्ट शेअर केल्याप्रकरणी आरोपीस अटक

व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी आरोपी तीलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या घराची जाळपोळ करणाºया १७ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या - Marathi News | Post sharing using the profanity about the great man, stuck in front of the police station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. ...

भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | Molestation of schoolgirls at Ojarkheda in Bhusawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग

वरणगाव, ता. भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहाला घडली. ... ...

वरणगाव येथे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on the use of plastic bags in Varangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगाव येथे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया १२ व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई केली. यामुळे अशा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...