लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुषण प्रधान

भुषण प्रधान

Bhushan pradhan, Latest Marathi News

Photos: गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतोय भूषण प्रधान, अनुषा दांडेकरचा बिकिनी लूक! - Marathi News | Bhushan Pradhan enjoying in Maldives with his girlfriend Anusha Dandekar as she flaunts her bikini look shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: गर्लफ्रेंडसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करतोय भूषण प्रधान, अनुषा दांडेकरचा बिकिनी लूक!

भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ...

IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Marathi film Gharat Ganapati director got best debut director award at IFFI goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IFFI मध्ये नवज्योत बांदिवडेकरचा सन्मान! 'घरत गणपती'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित

घरत गणपतीच्या दिग्दर्शकाचा सध्या सुरु असलेल्या प्रतिष्ठेच्या IFFI फेस्टिव्हलमध्ये सन्मान करण्यात आलाय ...

अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..." - Marathi News | anusha dandekar birthday wishes for rumoured boyfriend bhushan pradhan says love you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."

अनुषाची भूषणसाठी रोमँटिक पोस्ट ...

गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भूषण प्रधानने आईवडिलांसाठी खरेदी केलं नवं घर, फोटोतून दाखवली झलक - Marathi News | marathi actor bhushan pradhan buys new home in pune shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर भूषण प्रधानने आईवडिलांसाठी खरेदी केलं नवं घर, फोटोतून दाखवली झलक

भूषणने नवं घर खरेदी केलं आहे. भूषणने त्याच्या सोशल मीडियावरुन नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत. ...

आता घरबसल्या बघा 'घरत गणपती' सिनेमा! या OTT वर झालाय रिलीज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | gharat ganpati movie ott release amazon prime video bhushan pradhan nikita dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरबसल्या बघा 'घरत गणपती' सिनेमा! या OTT वर झालाय रिलीज, जाणून घ्या सविस्तर

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला लोकप्रिय मराठी सिनेमा 'घरत गणपती' आता ओटीटीवर रिलीज झालाय (gharat ganpati) ...

प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bhushan pradhan dance on gharat ganpati movie navsachi gaurai mazi in theatre with audience watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर थिरकला भूषण प्रधान, थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

'घरत गणपती' सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना सिनेमाच्या टीमने खास सरप्राइज दिलं. थिएटरमध्येच भूषण आणि रुपेशने 'घरत गणपती' सिनेमातील 'नवसाची गौराई माझी' गाण्यावर डान्स केला. ...

गणेशोत्सव म्हणजे परंपरा आणि जबाबदारीचे भान, कसा आहे 'घरत गणपती' सिनेमा? - Marathi News | gharat ganpati marathi movie review starring bhushan pradhan nikita duttta ashvini bhave ajinkya deo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सव म्हणजे परंपरा आणि जबाबदारीचे भान, कसा आहे 'घरत गणपती' सिनेमा?

भूषण प्रधान-निकिता दत्ताची प्रमुख भूमिका असलेला 'घरत गणपती' सिनेमा कसा आहे? वाचा Review (gharat ganpati) ...

महाराष्ट्राची 'कलरफुल' पूजा सावंतचा नवऱ्यासोबत रोमँटिक डान्स! शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Pooja Sawant Romantic dance with Husband Send Wishes To Bhushan Pradhan For Gharat Ganpati cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची 'कलरफुल' पूजा सावंतचा नवऱ्यासोबत रोमँटिक डान्स! शेअर केला व्हिडीओ

पुजाने पती सिद्धेशसोबत 'घरत गणपती' चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...