IPL 2022: आयपीएल २०२२चा लिलाव १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान बंगळुरू येथे होणार आहे, यावेळी एकूण १२१४ खेळाडू आयपीएल लिलावात सहभागी होणार आहेत. भारताचे ८९६ आणि ३१८ विदेशी खेळाडू असतील. ३१८ परदेशी खेळाडूंपैकी एक खेळाडू भूतानचाही आहे. ...
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता, भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ...
शाश्वत विकासाच्या क्रमवारीत भारताची दोन स्थानांची घसरण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांनी २१५ साली शाश्वत विकासाचं २०३० सालचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकूण १७ मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं. ...