लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूतान

भूतान

Bhutan, Latest Marathi News

CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा? - Marathi News | CoronaVirus how Bhutan vaccinated 93 percent of adult population know about success story | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?

या छोट्याशा देशाच्या यशाकडे जगातील सर्वच देश आश्चर्याने पाहत आहेत. या पाहाडी देशातील अनेक भाग तर असे आहेत, जेथे जाण्यासाठीही धड रस्तेही नाहीत. (Bhutan) ...

'या' देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीनं चालवू शकता गाडी; पाहा लिस्ट - Marathi News | indian driving licence will help to drive in these foreign countries even in usa germany england italy bhutan | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीनं चालवू शकता गाडी; पाहा लिस्ट

पाहा कोणत्या देशांचा आहे या यादीत समावेश ...

पाकिस्तानने कधी मागितली नाही, म्हणून कोरोना लस दिली नाही; भारताचे स्पष्टीकरण - Marathi News | india clearly said that pakistan never asked for corona vaccine so we did not provide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने कधी मागितली नाही, म्हणून कोरोना लस दिली नाही; भारताचे स्पष्टीकरण

पाकिस्तानला कोरोना लस न पाठवल्याबाबत विचारणा केली असता, पाकिस्तानने कोरोना लसीची मागणी केली नाही, म्हणून आम्ही पाठवली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.  ...

VIDEO : सीमेवर फिरत होते भारतीय; भूतानचा पोलीस दुरूनच ओरडला, 'पाणी प्या आणि निघून जा'... - Marathi News | Bhutan cop politely requesting Indian travellers at border to vacate see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : सीमेवर फिरत होते भारतीय; भूतानचा पोलीस दुरूनच ओरडला, 'पाणी प्या आणि निघून जा'...

हा व्हिडीओ फेसबुक पेजवर जेलीफू न्यूज अॅन्ड बिझनेस फोरम द्वारे शेअर करण्यात आला आहे. लोक या भूतानच्या पोलिसाचं कौतुक करत आहेत. ...

coronavirus: कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली, भाराताच्या या शेजारी देशात प्रथमच संपूर्ण लॉकडानऊनची घोषणा झाली - Marathi News | coronavirus: Fear of coronavirus rises, first lockdown announced in Bhutan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली, भाराताच्या या शेजारी देशात प्रथमच संपूर्ण लॉकडानऊनची घोषणा झाली

भारताशेजारील काही देश आतापर्यंत कोरोनाच्या प्रकोपासून सुरक्षित राहिले होते. पण आता या देशांमध्येही कोरोना विषाणूने घुसखोरी केली आहे. ...

भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथे ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून भारत बांधणार रस्ता - Marathi News | India will build a road in the territory claimed by China in Bhutan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथे ड्रॅगनच्या नाकावर टिच्चून भारत बांधणार रस्ता

विस्तारवादी ड्रॅगनला लडाखमध्ये रोखल्यानंतर आता भूतानमध्येही चिनी कारवायांना वेसण घालण्याची तयारी भारताकडून करण्यात आली आहे. ...

भूतानशी सीमावादामागे चीनचे लक्ष्य अरुणाचल प्रदेश - Marathi News | Arunachal Pradesh is China's target behind the border dispute with Bhutan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूतानशी सीमावादामागे चीनचे लक्ष्य अरुणाचल प्रदेश

पूर्व भागात हा दावा करण्यामागे चीनची योजनाबद्ध पावले असून, भारतावर भूतानच्या माध्यमातून हा त्याचा नवा राजनैतिक हल्ला आहे. ...

India China FaceOff: 'ती' सीमादेखील वादग्रस्त असल्याचा ड्रॅगनचा दावा; भारताविरोधात नवा कावा - Marathi News | India China FaceOff China New Claim Says Bhutan Eastern Border Along With India Disputed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: 'ती' सीमादेखील वादग्रस्त असल्याचा ड्रॅगनचा दावा; भारताविरोधात नवा कावा

आणखी एका देशाला जाळ्यात ओढण्याचा ड्रॅगनचा प्रयत्न; भारताविरोधात मोठी रणनीती ...