लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार

Bhuvneshwar kumar, Latest Marathi News

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.
Read More
भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त; भारत अ संघाचे करणार प्रतिनिधित्व - Marathi News | Bhubaneswar Kumar fit; he will represent India A team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त; भारत अ संघाचे करणार प्रतिनिधित्व

भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याची माहिती BCCIने दिली. ...

India vs England Test: भुवनेश्वर कुमार संपूर्ण मालिकेला मुकणार - Marathi News | India vs England Test: Bhuvneshwar Kumar will miss the entire series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: भुवनेश्वर कुमार संपूर्ण मालिकेला मुकणार

India vs England Test: भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. ...

India vs England Test: ... तर आर. अश्विन होऊ शकतो भारताचा कर्णधार - Marathi News | India vs England Test: ... R. Ashwin can be India's captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: ... तर आर. अश्विन होऊ शकतो भारताचा कर्णधार

ndia vs England Test: आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताच्या आर. अश्विनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता तो भारताचा कर्णधार होऊ शकतो, या चर्चेला सुरुवात झाली आहे. ...

India vs England Test: आयपीएलमुळेच भारतीय खेळाडू होत आहेत दुखापतग्रस्त - Marathi News | India vs England Test: Indian players are injured due to IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: आयपीएलमुळेच भारतीय खेळाडू होत आहेत दुखापतग्रस्त

आयपीएलमध्ये जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार हे भारताचे दोन्ही गोलंदाज कायम खेळत राहिले. त्यामुळे अति खेळल्यामुळे त्यांना दुखापती झाल्या आहेत आणि ज्यावेळी भारताला त्यांची गरज आहे तेव्हा ते खेळू शकत नाहीत. ...

' वेगवान गोलंदाज भारताला बनवतील टेस्टमध्ये बेस्ट ' - Marathi News | 'Fast bowlers make India best in Tests' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :' वेगवान गोलंदाज भारताला बनवतील टेस्टमध्ये बेस्ट '

भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. ...

India Vs England : भारतीय संघाला चिंता वेगवान गोलंदाजीची - Marathi News | India vs England: Indian team worry fast bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England : भारतीय संघाला चिंता वेगवान गोलंदाजीची

इंग्लंडमध्ये चेंडू चांगला स्विंग होतो आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या संघात नाहीत. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघात स्थान देण्यात आले असले तरी तो फिटनेसमुळे खेळू शकणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. ...

अनफिट भुवनेश्वर खेळला कसा, हा प्रश्न शास्त्रींनाच विचारा - Marathi News | How unfit Bhutaneshwar play? ask questions to shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनफिट भुवनेश्वर खेळला कसा, हा प्रश्न शास्त्रींनाच विचारा

पाठीच्या दुखण्यातून न सावरलेला जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र तिस-या वन डेत त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळवले. ...

India vs England : ...अन् भुवनेश्वर कुमार भडकतो तेव्हा - Marathi News | India vs England: ... and when Bhuvneshwar Kumar angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : ...अन् भुवनेश्वर कुमार भडकतो तेव्हा

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी- 20 सामन्यात मात्र भुवनेश्वर डेव्हिड विलीवर मात्र चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. ...