लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीबी का मकबरा

बीबी का मकबरा

Bibi-ka-maqbara, Latest Marathi News

माती हटताच, दगडाचे अवशेष दिसू लागले; बीबी का मकबरा परिसरात आणखी काय दडलंय? - Marathi News | As the soil cleared away, the remains of the stone became visible; What else is hidden in the Bibi ka Maqbara area? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माती हटताच, दगडाचे अवशेष दिसू लागले; बीबी का मकबरा परिसरात आणखी काय दडलंय?

उत्खननास पुन्हा प्रारंभ; २००५ ते २००९ दरम्यान असलेल्या अधीक्षकांनी मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती.  ...

६१ कारंजे, ७२५ दिव्यांची रोषणाई; ‘दख्खन का ताज’च्या रात्रीच्या सौदर्याची पर्यटकांना भूरळ - Marathi News | Tourists are in awe of the night time atmosphere of 'Dakkhan Ka Taj'; 61 fountains, 725 lamps illuminated Bibi Ka Maqbara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६१ कारंजे, ७२५ दिव्यांची रोषणाई; ‘दख्खन का ताज’च्या रात्रीच्या सौदर्याची पर्यटकांना भूरळ

‘दख्खनचा ताज’ अर्थात बीबी का मकबऱ्याचे सौंदर्य रात्री १० वाजेपर्यंत न्याहाळता येणार आहे. ...

औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती - Marathi News | Historical Buildings in Aurangabad Now 'QR Coded'; Easy information for tourists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती

या प्रयोगामुळे संबंधित फलकावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर त्या वास्तूची माहिती पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होईल. ...

बीबी का मकबऱ्याला अतिक्रमणांची झालर; पोलिस बंदोबस्तात ८४ एकर जमिनीचे मार्किंग - Marathi News | A fringe of encroachments on Bibi Ka Maqbara; Marking of 84 acres of land in police settlement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीबी का मकबऱ्याला अतिक्रमणांची झालर; पोलिस बंदोबस्तात ८४ एकर जमिनीचे मार्किंग

फेब्रुवारी महिन्यात जी-२० ची बैठक औरंगाबादेत होणार असून, शिष्टमंडळातील सदस्य मकबऱ्याला भेट देण्याची शक्यता आहे. ...

ऐतिहासिक वारसा पुन्हा होतोय जिवंत; 'दख्खन का ताज' च्या ढासळलेल्या भागाचे संवर्धन - Marathi News | Historical heritage is coming alive again; Conservation of degraded areas of 'Dakkhan Ka Taj' Bibi ka Maqabara | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक वारसा पुन्हा होतोय जिवंत; 'दख्खन का ताज' च्या ढासळलेल्या भागाचे संवर्धन

जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती. ...

पर्यटन राजधानी फुलली, दिवसभरात ५० हजार पर्यटकांनी न्याहाळले ‘दख्खन का ताज’चे सौंदर्य - Marathi News | Peak of tourist crowd, 'Dakkhan ka Taj' bibi ka maqbara 50 thousand, Daulatabad fort 30 thousand tourists visited during the day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानी फुलली, दिवसभरात ५० हजार पर्यटकांनी न्याहाळले ‘दख्खन का ताज’चे सौंदर्य

गर्दीचा विक्रम, दिवसभरात ‘दख्खन का ताज’ ५० हजार, दौलताबाद किल्ला ३० हजार पर्यटकांनी न्याहाळला ...

बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच - Marathi News | Tourists who say 'Wow Taj...' after seeing Bibi-ka-Maqbara are far away from Aurangabad caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीबी का मकबरा पाहून ‘वाह ताज...!’ म्हणणारे पर्यटक औरंगाबाद लेण्यांपासून दूरच

अवघ्या १० मिनिटांचे अंतर, तरीही ‘बीबी का मकबरा’ पाहणाऱ्या ९० टक्के पर्यटकांची लेण्यांकडे पाठ ...

औरंगाबादेत 'बिबी का मकबरा' पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी; मकई गेट परिसरात वाहतूक कोंडींचा मनस्ताप - Marathi News | Aurangabad: Tourists rush to see 'Bibi Ka Maqbara' in Aurangabad; heavy traffic jams in Makai Gate area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत 'बिबी का मकबरा' पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी; मकई गेट परिसरात वाहतूक कोंडींचा मनस्ताप

औरंगाबाद येथील 'बिबी का मकबरा' येथे तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई बघण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. ...