लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबवेवाडी

बिबवेवाडी

Bibvewadi, Latest Marathi News

Pune Crime | बिबवेवाडी भागात दहशत माजवणाऱ्या योगेश जगधने टोळीवर मोक्का - Marathi News | mcoca act on Yogesh Jagadhane gang in Bibwewadi pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | बिबवेवाडी भागात दहशत माजवणाऱ्या योगेश जगधने टोळीवर मोक्का

जगधने आणि साथीदारांनी बिबवेवाडी भागात दहशत माजवली होती... ...

बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन - Marathi News | Bail to Mokka accused in Bibwewadi firing case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबवेवाडी गोळीबार प्रकरणातील मोक्कातील आरोपींना जामीन

गणेश जगदाळे टोळीने ६ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडीत गोळीबार केला होता.... ...

मित्राच्या मदतीने पत्नीचेच दागिने चोरले; पतीसह मित्राला पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | wife's stolen jewelry with the help of a friend husband and freind was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या मदतीने पत्नीचेच दागिने चोरले; पतीसह मित्राला पोलिसांनी केले जेरबंद

स्वतःच्या घरात केली चोरी... ...

पुण्यात तक्रार करायला गेलेल्या पालकांना बाऊन्सर्सनी धो धो धूतलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | bouncers beating parents kline memorial school bibwewadi pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तक्रार करायला गेलेल्या पालकांना बाऊन्सर्सनी धो धो धूतलं; नेमकं काय घडलं?

एक महिला बाऊन्सर आणि दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे ...

Pune: दारु पिण्यावरुन झालेल्या वादात दगड डोक्यात घालून केला खून; काही तासातच आरोपी जेरबंद - Marathi News | Murder by throwing stones at the head in an argument over alcohol in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दारु पिण्यावरुन झालेल्या वादात दगड डोक्यात घालून केला खून; काही तासातच आरोपी जेरबंद

दारु पित असताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. कोणतेही धागेदोरे नसताना बिबवेवाडी पोलिसांनी काही तासात गुन्हेगाराला जेरबंद केले. ...

Video: पुण्यात MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली; नगरसेविका यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला... - Marathi News | JCB burnt to ashes in Pune fire; Due to the vigilance of the corporator, a big disaster was averted ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली; नगरसेविका यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला...

पुण्यातील बिबेवाडी परिसरामध्ये MNGL ची लाईन JCB ने फुटल्याने मोठी आग भडकली होती  ...

Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले - Marathi News | Kidnapping of youths for recovery of Rs 4 lakh 1 lakh was taken out by beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले

खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन १ लाख रुपयांचा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

'आम्हाला संरक्षण द्या', कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांची गृहमंत्री यांच्याकडे मागणी - Marathi News | 'Protect us', demands of girl's family to Home Minister dilip valase patil in kabaddi player murder case in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला संरक्षण द्या', कबड्डी खेळाडूच्या खून प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांची गृहमंत्री यांच्याकडे मागणी

पुणे शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या क्षितिजा अनंत व्यवहारे या मुलीचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता ...