शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बिग बॅश लीग

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.

Read more

क्रिकेट : VIDEO : 'नारी शक्ती'चा जलवा! तुटलेल्या बॅटने ठोकला षटकार; ५९ चेंडूत कुटल्या १३६ धावा

क्रिकेट : Babar Azam: IPL पेक्षा BBL भारी आहे..., बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

क्रिकेट : IPL 2023: भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो..., पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केली खदखद

क्रिकेट : ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १ चेंडूंत १६ धावा; स्टीव्ह स्मिथ कसला भारी खेळला भावा! Video पाहून व्हाल थक्क

क्रिकेट : १४ चेंडूंत ७४ धावा! स्टीव्ह स्मिथचे वादळ; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये झळकावले सलग दुसरे शतक, Video 

क्रिकेट : Steve Smith, BBL 2023 Video: एवढं भारी नशिब.... स्टंपला बॉल लागूनही राहिला Not Out, मग ठोकलं शतक

क्रिकेट : Steve Smith, IND vs AUS: भारत दौऱ्याआधी स्मिथचा 'रुद्रावतार'! १२ चेंडूत कुटल्या ६२ धावा, T20 मध्ये ठोकलं शतक

क्रिकेट : Kane Richardson BBL 2023 Video: 'सुपर-भन्नाट' कॅच! चेंडू हवेत जाताच रिचर्डसन वाऱ्याच्या वेगाने धावला अन् झेपावला...

क्रिकेट : Video : राजस्थान रॉयल्सनं संघात घेतला अन् पठ्ठा R Ashwin ची कॉपी करायला गेला अन् वाद ओढवून घेतला

क्रिकेट : डोकं खाजवा अन् OUT की NOT OUT ते सांगा! सीमारेषेबाहेरून पंजाब किंग्सच्या खेळाडूने घेतला कॅच; सुरू झालाय वाद